शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील निम्मे वनक्षेत्र विदर्भात

By admin | Updated: July 23, 2014 00:55 IST

राज्यात मात्र २0 टक्केच वनक्षेत्र आहे.

अकोला: देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत ३३ वनक्षेत्र असणे आवश्यक असले तरी राज्यात मात्र २0 टक्केच वनक्षेत्र आहे. राज्यात असलेल्या वनक्षेत्रात मराठवाडा, उर्वरित महाष्ट्राच्या तुलनेत विदर्भात निम्म्यापेक्षा जास्त वनक्षेत्र आहे. विदर्भात ५६ टक्के, तर मराठवाड्यात केवळ ५ टक्के वनक्षेत्र आहे. भरमसाट होत असलेल्या वृक्षतोडीमुळे तापमानात प्रचंड वाढ होत असून, पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. याचे भीषण परिणाम मानवाला भोगावे लागणार आहे. वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस जंगले कमी होत आहे. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ ३,0७,७१३ चौरस किमी असून, एकूण वनक्षेत्र ६१,९३९ चौरस किमी आहे. हे प्रमाण केवळ २0 टक्के आहे. एकूण वनक्षेत्रापैकी झाडे, झुडपे असलेले वनाच्छादित क्षेत्र हे ५६,१८५ चौरस किमी असून, हे प्रमाण १८.२ टक्के आहे. तर केवळ गवत व मोकळे रान असलेले अवनीप्रत क्षेत्र ५,७५४ चौरस किमी आहे. यापैकी विदर्भात ५६ टक्के वन असून, मराठवड्यात पाच टक्के, तर उर्वरित महाराष्ट्रात ३९ टक्के वनक्षेत्र आहे. विदर्भात गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्हय़ांमध्येच वनक्षेत्र जास्त असून, अन्य जिल्हय़ांमध्ये कमी आहे. अकोला जिल्हय़ात केवळ ७ टक्केच वनक्षेत्र आहे. उद्योग, वाहनांद्वारे वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड मोठय़ा प्रमाणात सोडण्यात येत आहे. हे प्रमाण वाढत असल्यामुळे तापमान वाढत आहे.वनक्षेत्र जास्त असले तर कार्बन डाय ऑक्साईड झाडे शोषून घेतात. परिणामी वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी होते व संतुलन कायम राहते.