शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श शिक्षकांमध्ये शासनाकडून भेदभाव

By admin | Updated: February 23, 2015 03:05 IST

राज्याच्या शालेय शिक्षण व उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये शासनस्तरावर भेदभाव

मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण व उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये शासनस्तरावर भेदभाव होत असल्याचे समोर आले आहे. शालेय शिक्षण विभागातील आदर्श शिक्षकांना १ लाख तर उच्च व तंत्रशिक्षण विभागातील आदर्श शिक्षकांना केवळ २५ हजारांचे पारितोषिक देण्यात येत आहे. शासनाने शिक्षकांमध्ये भेदभाव न करता सर्व आदर्श शिक्षकांना एक लाखांचे पारितोषिक द्यावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील गुणवंत शिक्षकांचा शालेय शिक्षण विभागाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. पुरस्कारप्राप्त शिक्षकांना १ लाखांची रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना २१ आॅक्टोबर २०१०च्या शासन निर्णयानुसार १० हजार रोख पारितोषिक देण्यात येत होते. यामध्ये बदल करून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पुरस्काराची रक्कम २५ हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेला निर्णय शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षण विभागातील शिक्षकांना १ लाखाचे पारितोषिक जाहीर करावे, अशी मागणी आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्याकडे केली. (प्रतिनिधी)