शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

मालगाडीचे इंजीन घसरले

By admin | Updated: June 8, 2014 00:58 IST

मालगाडीचे डबल इंजीन व एक डबा बडनेरा रेल्वेस्थानकानजीक क्रॉसिंग पॉईंटवर रूळाखाली घसरल्याने तीन तासपर्यंंत दोन्ही बाजूने वाहतूक प्रभावित झाली होती. शुक्रवारी रात्री ११ वाजता ही घटना घडली.

वाहतूक प्रभावित : बडनेरा स्थानकावरील घटनाबडनेरा : मालगाडीचे डबल इंजीन व एक डबा बडनेरा रेल्वेस्थानकानजीक क्रॉसिंग पॉईंटवर रूळाखाली घसरल्याने तीन तासपर्यंंत दोन्ही बाजूने  वाहतूक प्रभावित झाली होती. शुक्रवारी रात्री ११ वाजता ही घटना घडली. यात सुदैवाने कुणालाही इजा पोहोचली नाही.  गव्हाच्या पोत्यांनी भरलेली रेल्वे मालगाडी यार्डमध्ये जात असताना बडनेरा रेल्वेस्थानकापासून अगदी जवळच सेक्शन इंजिनिअर कर्षण  कार्यालयासमोर या रेल्वेचे दोन इंजीन व लगतचा एक डबा रूळाखाली घसरला. यामुळे रात्री तीन तासपर्यंंत मुंबई, मद्रास, कोलकाता, दिल्ली यासह  इतरही ठिकाणी जाणार्‍या प्रवासी तसेच मालगाड्या खोळंबून होत्या. ही मालगाडी एका क्रॉसिंग पॉईंटवरून हळूहळू जात असताना घसरली. घसरलेले  दोन्ही इंजीन व डबा  सुरळीत करण्यासाठी भुसावळ येथून अँक्सिडेंटल रिलीफ ट्रेन बोलविण्यात आली होती. या ट्रेनमध्ये  क्रेन, ब्रेक डाऊनची  व्यवस्था, अत्याधुनिक ज्ॉक्स, मशिनरीज असतात. त्याच्या  साहाय्याने दुसर्‍या दिवशी सकाळी १0 वाजेपर्यंंत इंजीन व रेल्वे डबा रूळावर आणण्यात  आला. या दुर्घटनेत रूळदेखील उखडले होते. ते सुरळीत करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू होते. ज्या ट्रॅकवर इंजिन घसरले तो ट्रॅक मालधक्याकडे जातो.  यामुळे मालधक्यावर माल भरून असणार्‍या रॅक जाऊ शकल्या नाहीत. सकाळच्या प्रवासी गाड्या मात्र सुरळीत धावल्या. दुर्घटनेच्या ठिकाणी भुसावळ मध्य रेल्वेचे सहायक प्रबंधक बारापात्रे, जैन स्टेशन मास्तर कोटांगळे, वाडेकर, किशोर लोहबरे यांच्यासह इतरही रेल्वेचे  अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)