गोंदियात महिलेने दिला चार बाळांना जन्म !

By Admin | Updated: May 2, 2015 01:16 IST2015-05-02T01:16:46+5:302015-05-02T01:16:46+5:30

तुमखेडा खुर्द येथील एका महिलेने २८ एप्रिल रोजी चार बाळांना जन्म दिला. जयवंता संजय कोहरे असे बाळंतिण महिलेचे नाव असून त्यांनी तीन मुले व एका मुलीला जन्म दिला.

Gondia woman gave birth to four babies! | गोंदियात महिलेने दिला चार बाळांना जन्म !

गोंदियात महिलेने दिला चार बाळांना जन्म !

गोंदिया : तुमखेडा खुर्द येथील एका महिलेने २८ एप्रिल रोजी चार बाळांना जन्म दिला. जयवंता संजय कोहरे असे बाळंतिण महिलेचे नाव असून त्यांनी तीन मुले व एका मुलीला जन्म दिला.
सोनोग्राफी केल्यानंतर गर्भात एकापेक्षा अधिक अर्भक बाळ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले होते. चारही बाळ एक किलोपेक्षा कमी वजनाचे असल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gondia woman gave birth to four babies!