शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

घरकुल योजनेत मंगळवेढा तालुका पुणे विभागात तृतीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 3:42 PM

सातारा जिल्ह्यातील जावळी प्रथम तर सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ व्दितीय स्थानावर

ठळक मुद्दे- घरकुल बांधणीत सांगोला पाचव्या तर बार्शी तालुका सहाव्या क्रमांकावर- घरकुल बांधणीचा पुणे विभागाचा अहवाल मंगळवारी प्रसिध्द- सातारा जिल्ह्यातील जावळी प्रथम तर सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ व्दितीय स्थानावर

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत राबविण्यात येणाºया प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत मंगळवेढा तालुका पुणे विभागात तिसºया क्रमांकावर आला असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यभरात राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेची यादी जाहीर केली आहे. पुणे विभागात येणाºया सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील विविध योजनेच्या घरकुल बांधणीचा आढावा  ग्रामविकास विभागाने मंगळवारी प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावळी, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याने क्रमांक पटकावला आहे.

मंगळवेढा तालुक्यासाठी २ हजार २६४ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट होते त्यापैकी २ हजार ५२ घरकुल पूर्ण झाले आहेत़ घरकुल बांधण्याचे टारगेट वरील दोन तालुक्यापेक्षा मंगळवेढा तालुक्याचे जास्त आहे़ जवली येथे १२८ घरकुल तर कवठेमहांकाळ येथे ६०५ घरकुल पूर्ण झाले आहेत. त्याचबरोबर पाचव्या क्रमांकावर सांगोला सहाव्या क्रमांकावर बार्शी आणि सातव्या क्रमांकावर माळशिरस तालुका आहे़ तालुकानिहाय बांधलेले घरकुले पुढीलप्रमाणे आहेत. सांगोला: २२४४ ( उदिष्ट: २५५०), बार्शी: ५३९ (६०१), माळशिरस: २२६७ (२६०९) इतर तालुक्यांचे क्रमांक असे. क्रमांक: १२, पंढरपूर घरकुल उद्दिष्ट:१४३६, बांधणी १२४५, १३ वा क्रमांक करमाळा: घरकुल उद्दिष्ट: १३१८, बांधणी: ११५५, १५ वा क्रमांक अक्कलकोट उद्दिष्ट: १५१६ बांधणी: १२१३.

टॅग्स :SolapurसोलापूरSangliसांगलीSatara areaसातारा परिसरgovernment schemeसरकारी योजनाPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना