शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात चार कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: December 16, 2014 03:17 IST

सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून विदर्भात दोन व खान्देशात दोन शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपविली़ गेल्या दोन दिवसांत खान्देशात आत्महत्या

नम्रता फडणीस , पुणेसाधारणपणे डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाबाबत अद्याप कोणतीच घोषणा न झाल्याने साहित्य वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. यंदा संमेलनाच्या तारखांचे नव्हेतर स्थळाच्या घोषणेचा मुहूर्तही बालकुमार साहित्य संस्थेला गवसलेला नाही. उलट संस्थेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांनी परस्परविरोधी माहिती देऊन आयोजनाबाबत संभ्रम निर्माण केला आहे.संमेलनाच्या आयोजनाच्या सोयीसाठी तीन महिने आधी बैठक घेऊन आलेली निमंत्रणे आणि तारखा यावर सविस्तर चर्चा होऊन त्याची घोषणा संबंधित आयोजक संस्थेकडून होणे अपेक्षित असते. मात्र बालकुमार साहित्य संस्थेने याबाबत कोणतीच बैठक घेतलेली नसल्याने संमेलनाचे आयोजन रखडल्याचे बोलले जात आहे. गेल्यावर्षी पुण्यात बालकुमार संमेलन होऊन जवळपास एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. यंदा एकीकडे बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष, संमेलनासाठी एकाही ठिकाणाहून निमंत्रण आले नसल्याचे सांगतात तर, दुसरीकडे यंदाच्या संमेलनासाठी तीन निमंत्रणे आली असल्याचे कार्याध्यक्षांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. संमेलनाच्या आयोजनासाठी दौंड, बार्शी आणि कोल्हापूर आदी भागातून निमंत्रणे आली आहेत. त्या स्थळांच्या पाहणीदरम्यान काही व्यावहारिक अडचणी समोर आलेल्या आहेत. त्यामुळे अजून स्थळ निवडीबाबत कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचता आलेले नाही. लवकरच यावर निर्णय होईल, असे संस्थेचे कार्याध्यक्ष नवीन इंदलकर यांनी सांगितले.