शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजारांत डॉक्टरकी; गुन्हा दाखल

By admin | Updated: July 23, 2015 01:27 IST

पाच हजारांत डॉक्टर करणाऱ्या रॅकेटचा ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे मंगळवारी रात्री पर्दाफाश केल्यानंतर बोगस डॉक्टरचे रॅकेट चालविणाऱ्या

दत्ता थोरे , लातूरपाच हजारांत डॉक्टर करणाऱ्या रॅकेटचा ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे मंगळवारी रात्री पर्दाफाश केल्यानंतर बोगस डॉक्टरचे रॅकेट चालविणाऱ्या आर. बी. वाडकरविरुद्ध महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. महेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. वाडकरच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.वाडकरच्या नातेवाइकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचा मोबाइल आॅऊटआॅफ कव्हरेज आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी दिली. बोगस डॉक्टर प्रतिबंधक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री टाकलेल्या धाडीत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या औषधांचे नमुने तपासणीसाठी राज्य प्रयोगशाळेला पाठविण्यात येणार आहेत. लातूर जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या ‘लोकमत’च्या या स्टिंग आॅपरेशनने आरोग्य खाते हादरले. बुधवारी दिवसभर त्याची चर्चा होती. मंगळवारी मध्यरात्री धाड टाकलेल्या अधिकाऱ्यांनी बुधवारी एमआयडीसी पोलिसांत वाडकरविरुद्ध गुन्हा दाखल केला. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या आदेशाने झालेली ही पहिलीच कारवाई ठरली.