शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मच्छिमारांवरील दंड माफ होणार

By admin | Updated: April 8, 2015 23:35 IST

ससून डॉक गोडाऊनच्या भाड्यापोटी आकारलेल्या व्याज, दंडाबाबत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मच्छिमारांना दिलासा दिला आहे.

मुंबई : ससून डॉक गोडाऊनच्या भाड्यापोटी आकारलेल्या व्याज, दंडाबाबत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मच्छिमारांना दिलासा दिला आहे. मच्छिमारांना या भाड्यावर आकारलेले व्याज आणि त्यावरील दंड माफ करण्यासाठी लवकरच केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तोडगा काढणार असल्याची ग्वाही खडसे यांनी विधानसभेत दिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. ससून डॉक बंदरावर मच्छिमारांना गोडाऊन्स देण्यात आलेले आहेत. या गोडाऊन्सचे भाडे मच्छिमारांनी एमएफडीसीला भरले आहे; परंतु एमएफडीसीने हे भाडे मुंबई पोर्ट ट्रस्टला भरले नसल्याने हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. सरकार हे भाडे भरणार का, असा सवाल वळसे-पाटील यांनी केला. ससून डॉकच्या गोडाऊनचे भाडे भरण्यात आले नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने या निणर्याचे पालन करण्यास सांगितले असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. मच्छिमारांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. परंतु त्याबाबत केंद्रिय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन मच्छिमारांची बाजू न्यायालयात मांडणार आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करुन या समस्येवर तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गोडाऊनची जमीन सीआरझेडमध्से येत असल्याने त्यावर कुणाची नजर नसल्याचे सांगतानाच सरकार मच्छिमारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे खडसे म्हणाले. तसेच रेडिरेकनरप्रमाणे आकारले जाणारे गोडाऊनचे भाडे खूपच आहे. मात्र, हा विषय केंद्राच्या अखत्यारीत येत असलयाने त्याबाबतचाही प्रश्न केंद्राकडे मांडू, असे आश्वासन दिले.