शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारचे नाव गुन्ह्यात का नाही? अजित पवार यांच्या मुलाला पोलिस वाचवत आहेत का? मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल
2
लाडक्या बहिणींना ‘योग्यवेळी’ २१०० रुपये; विरोधकांकडून अदिती तटकरे यांची कोंडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ला लढविला
3
इंडिगोवर नजर ठेवणार डीजीसीएची टीम; सीईओ पीटर एल्बर्सना हजर राहण्याचे आदेश
4
महाराष्ट्र ‘गप’गार; पारा १० अंशांपर्यंत घसरला; कडाक्याची थंडी पडली
5
जमिनीच्या ‘सनद’ची अट रद्द; महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक
6
गोव्याच्या धर्तीवर वाहतूक पोलिसांकडे ‘बॉडी कॅमेरा’; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट : प्रमुख शहरांत टप्प्याटप्प्याने
7
सदस्य आहेत तर मंत्री नाहीत अन् मंत्री आहेत तर लेखी उत्तरच मिळत नाही!
8
खडसेंना काेर्टाचा दणका, भाेसरी भूखंड घाेटाळाप्रकरणी आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला
9
भाजप, शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांची धाकधूक वाढली; दोन किंवा जास्त तिकीटे हवे असलेले हवालदिल
10
ई-वाहनांना येत्या ८ दिवसांत टोलमाफी, भरलेला मिळणार; राहुल नार्वेकर यांनी दिले आदेश
11
वर्षभरात आठ हजार नवीन एसटी बसेस रस्त्यावर येणार; २०२९ पर्यंत बस डेपोंचा कायापालट करणार
12
दीपावली उत्सव युनेस्कोच्या वारसा यादीत; भारतासाठी अभिमानाची घटना; पंतप्रधान मोदींनी केले निर्णयाचे स्वागत
13
मुंबईत आतापर्यंत सापडले ४१,०५७ दुबार मतदार, दुबार नावांमध्ये होणार; १५ ते २० टक्केपर्यंत घट !
14
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
15
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
16
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
17
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
18
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
19
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
20
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महाविकास आघाडीच्या खातेवाटपाची अधिकृत यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 10:02 IST

महाविकास आघाडी सरकारमधील नवनियुक्त मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे

मुंबई - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सुमारे आठवडाभाराने नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत:कडे सामान्य प्रशासन तसेच विधी व न्याय ही खाती ठेवणार आहेत. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख गृहमंत्री, शिवसेनेचे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात महसूल, तर अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील. सामाजिकदृष्ट्या दोन महत्त्वाच्या खात्यांपैकी आदिवासी विकास खाते काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य के. सी. पाडवी यांच्याकडे, तर सामाजिक न्याय खाते राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्याकडे सोपविले आहे.  नवनियुक्त मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे.

मंत्री1.  उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्रीसामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती

 2.  अजित अनंतराव पवार,उप मुख्यमंत्रीवित्त, नियोजन

3.  सुभाष राजाराम देसाईउद्योग, खनिकर्म, मराठी भाषा

4.  अशोक शंकरराव चव्हाणसार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून)

 5. छगन चंद्रकांत भुजबळअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

 6. दिलीप दत्तात्रय वळसे- पाटीलकामगार, राज्य उत्पादन शुल्क

7. जयंत राजाराम पाटीलजलसंपदा व लाभक्षेत्र विकास

8. नवाब  मोहम्मद इस्लाम मलिकअल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता

 9.  अनिल वसंतराव देशमुख  गृह

10.  विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरातमहसूल

11. राजेंद्र भास्करराव शिंगणेअन्न व औषध प्रशासन

12.  राजेश अंकुशराव टोपेसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

 13. हसन मियालाल मुश्रीफ   ग्राम विकास

14.  नितीन काशिनाथ राऊत    उर्जा

15.  वर्षा एकनाथ गायकवाडशालेय शिक्षण

16. डॉ.जितेंद्र सतिश आव्हाड   गृहनिर्माण

 17. एकनाथ संभाजी शिंदेनगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

18.  सुनिल छत्रपाल केदारपशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण

19.  विजय वडेट्टीवारइतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन

20. अमित विलासराव देशमुख वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य

21.  उदय रवींद्र सामंतउच्च व तंत्र शिक्षण

 22. दादाजी दगडू भुसेकृषि, माजी सैनिक कल्याण

 23. संजय दुलिचंद राठोडवने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

24. गुलाबराव रघुनाथ पाटीलपाणी पुरवठा व स्वच्छता

25. ॲड. के.सी. पाडवीआदिवासी विकास

26.  संदिपानराव आसाराम भुमरेरोजगार हमी, फलोत्पादन

27.  बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील

सहकार, पणन

28. ॲड. अनिल दत्तात्रय परबपरिवहन, संसदीय कार्य

 29.  अस्लम रमजान अली शेखवस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास

30. ॲड. यशोमती ठाकूर (सोनवने)महिला व बालविकास

31. शंकराराव यशवंतराव गडाखमृद व जलसंधारण

32.  धनंजय पंडितराव मुंडेसामाजिक न्याय व विशेष सहाय्य

33. आदित्य उद्धव ठाकरेपर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

राज्यमंत्री

1.  अब्दुल नबी सत्तारमहसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

2. सतेज उर्फ बंटी डी. पाटीलगृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

3.   शंभुराज शिवाजीराव  देसाईगृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन

4.  ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडूजलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार

5.  दत्तात्रय विठोबा भरणेसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन

6.  विश्वजीत पतंगराव कदमसहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

7. राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकरसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य

8.  संजय बाबुराव बनसोडेपर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य

9. प्राजक्त प्रसादराव तनपुरेनगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

10.श्रीमती आदिती सुनिल तटकरेउद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस