शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

मैदानात या आम्ही दोन हात करायला तयार आहोत; अमित शहांचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा हल्लाबोल

By appasaheb.patil | Published: September 01, 2019 9:52 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापूर दौºयावर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा झाला समारोप

सोलापूर : मध्यंतरीच्या काळात भारत पाकिस्तानची परिस्थिती तणावपूर्ण बनली होती़ दरम्यान, भारत-पाकिस्तानमध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यावेळी भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला चोख उत्तर दिले़ त्यानंतर आम्हाला हे काँग्रेस व राष्ट्रवादीचे लोकं सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत होते. मात्र स्वत: इम्रान खान यांनी देखील स्वीकार केलं आहे की सर्जिकल स्ट्राईक झालं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनो, मैदानात या आम्ही दोन हात करायला तयार आहोत असं सांगताना देशाच्या सुरक्षेची तडजोड केली जाणार नाही नसल्याचं अमित शहा यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमासाठी अमित शहा सोलापुरात आले होते़ इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत अमित शहा बोलत होते़  पुढे शहा म्हणाले की, महाराष्ट्रात आता निवडणूक होणार आहेत.  वसंतराव नाईक यांच्यानंतर फडणवीस पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी पाच वर्ष पूर्ण केली आहेत. प्रत्येक क्षेत्रात देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण काम केलं आहे. १५ वषार्चा झालेला खड्डा मोठा आहे, तो भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा देवेंद्र यांना साथ द्या, असेही शह म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस