शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

हुकूमशाही शक्तींकडून भय, दहशतीवर सत्ता

By admin | Updated: September 4, 2014 00:32 IST

देशामध्ये भय, दहशत यावर आधारलेली सत्ता चालविण्याचा प्रयत्न हुकूमशाही शक्तींकडून होत आहे. याची सुरुवात नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येपासून झाली आहे.

पुणो : देशामध्ये भय, दहशत यावर आधारलेली सत्ता चालविण्याचा प्रयत्न हुकूमशाही शक्तींकडून होत आहे. याची सुरुवात नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येपासून झाली आहे. अशाच प्रकारे देशात आणि राज्यातही हल्ल्यांचे सत्र सुरू केले जात आहेत. त्याविरोधात सर्व जनतेने एकजूट होऊन संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्राणांची किंमत मोजावी लागली तरी आपण तयार आहोत, असे प्रतिपादन मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर यांनी केले. 
 मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा माकपसह इतर पुरोगामी संघटनांनी मोर्चा काढून व सभा घेऊन निषेध केला.  या वेळी  किरण मोघे, शुभा शमीम, सतीश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, मधुकर निलफराके, विठ्ठल सातव, सुभाष वारे, किशोर ढमाले, रजिया पटेल, नितीन पवार, मोलकरीण संघटनेच्या मेधा थत्ते, रंगमंच अभिनेत्री सुषमा देशपांडे,  ‘लोकायत’च्या अलका जोशी आदी उपस्थित होते. 
निलफराके म्हणाले, ‘‘पोलीस खाते तितके सक्षमपणो काम करीत नसल्याने आपल्याला काहीच होणार नाही, या विश्वासाने हल्लेकर्ते अशा प्रकारे कृत्य करत आहेत. त्यासाठी नाही रे वर्गाने एकत्र येऊन काम करणो आवश्यक आहे.
या वेळी बाबा आढाव यांनी पोलीस आयुक्तांना भेटण्याची सूचना केली. त्यानुसार त्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ तयार करण्यात येणार असून, 4 सप्टेंबर रोजी त्यांना भेटण्यास जाणार असल्याचेही या सभेत सूचित करण्यात आले. 
भ्याड हल्ल्याचा निषेध, संघ परिवाराच्या हुकूमशाहीचा निषेध, नरेंद्र मोदी होश में आओ, होश में आकर काम करो’ अशा घोषणा देण्यात आल्या. या हल्ल्यांना उत्तर हिंसेने नाही; पण आक्रमकपणो देण्याबाबत उपस्थितांनी घोषणा दिल्या. (प्रतिनिधी)
 
पोलीस आयुक्तांकडे सुरक्षेची मागणी 
पुरोगामी विचारांचा लढा अशा हल्ल्यांनी घाबरणार नाही; उलट 
जोमाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करत या हल्ल्याविरोधात आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून 
एक शिष्टमंडळ पोलीस 
आयुक्तांकडे सुरक्षेच्या मागणीसाठी जाणार आहे.