शहरं
Join us  
Trending Stories
1
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
2
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
3
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
4
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
5
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
6
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
7
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
8
TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."
9
"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान
10
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
11
Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम
12
"ऐकून खरंच खूप दुःख होतं की...", पुण्यात होणाऱ्या मतदानाआधी प्राजक्ता माळीचा व्हिडीओ चर्चेत
13
'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
14
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
15
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
16
भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना
17
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा
18
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
19
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
20
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर

नक्षल-पोलीस चकमकीदरम्यान स्फोटके जप्त

By admin | Published: September 29, 2014 12:23 AM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना अहेरी उपविभागातील पेरमिली उपपोलीस ठाण्याच्या हद्दीत गट्टेपल्ली जंगल परिसरात

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना अहेरी उपविभागातील पेरमिली उपपोलीस ठाण्याच्या हद्दीत गट्टेपल्ली जंगल परिसरात रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास नक्षल-पोलीस चकमक झाली. या चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून स्फोटके, वायर बंडल, स्फोटके बनविण्यासाठी लागणारे साहित्य व नक्षल्यांचे इतर दैनंदिन साहित्य हस्तगत केले. घातपाताच्या उद्देशाने गट्टेपल्ली जंगल परिसरात नक्षलवादी दबा धरून बसले होते. दरम्यान, पोलीस व नक्षल्यांमध्ये चकमक झाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. सदर जंगल परिसरात शोधमोहीम राबवून पोलिसांनी नक्षल साहित्य हस्तगत केले. पोलिसांच्यावतीने या भागात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.