शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

सलमान निर्दोष असल्याचा चालकाचा दावा

By admin | Updated: March 31, 2015 03:58 IST

हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानने हात झटकल्यानंतर त्याला पुष्टी जोडणारा दावा त्याचाच चालक अशोक सिंगने सोमवारी सत्र न्यायालयात केला़ यामुळे हा खटला नाट्यमय वळणावर आला आहे.

मुंबई : हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानने हात झटकल्यानंतर त्याला पुष्टी जोडणारा दावा त्याचाच चालक अशोक सिंगने सोमवारी सत्र न्यायालयात केला़ यामुळे हा खटला नाट्यमय वळणावर आला आहे.ही घटना घडली, तेव्हा मीच गाडी चालवत होतो़ गाडीचा टायर फुटल्याने मला गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही़ त्यामुळे गाडी फुटपाथवर चढली व यात चौघांना दुखापत झाली तसेच यातील एकाचा बळी गेला़ त्यावेळी सलमान माझ्या बाजुलाच बसला होता़ त्याच्या दिशेचा दरवाजा उघडत नसल्याने तो माझ्या बाजूच्या दरवाज्याने गाडी बाहेर पडला, असे सिंगने सत्र न्यायाधीश डी़ डब्ल्यू़ देशपांडे यांना सांगितले़ महत्त्वाचे म्हणजे घटना झाल्यानंतर मी शंभर नंबरलाही फोन केला व पोलीस ठाण्यात जाऊन याची माहितीही दिली़ त्यानंतर तेथे सलमानही आला़ पण पोलीस अपघाताची तक्रार नोंदवून घेत नव्हते़ असा दावा सिंगने न्यायालयात केला़ पुढील सुनावणी १ एप्रिलला होणार आहे़ (प्रतिनिधी)