शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप पटेल यांचे नगरसेवकपद रद्द जात प्रमाणपत्र अवैध : भाजपाला मोठा धक्का

By admin | Updated: June 11, 2015 08:50 IST

गेले तीन टर्म नगरसेवकपदी निवडून आलेले भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर दिलीप पटेल यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरले आहे़

मुंबई : गेले तीन टर्म नगरसेवकपदी निवडून आलेले भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर दिलीप पटेल यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरले आहे़ त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्दबातल ठरल्याचे निवडणूक आयोगाने आज जाहीर केले़ गटनेते, सुधार समिती अशी महत्त्वाची पदे पटेल यांनी भूषविली आहेत़ त्यामुळे त्यांचे पद रद्द होणे, हा भाजपासाठी मोठा धक्का आहे़सन २०१२च्या निवडणुकीत दिलीप पटेल यांनी प्रभाग क्ऱ ६३ मधून निवडणूक लढवली़ हा वॉर्ड नागरिकांचा मागासवर्ग या प्रवर्गासाठी राखीव होता़ पटेल यांनी लेवा पाटीदार या जातीचे प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढविली़ मात्र या वॉर्डातून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराने त्यांच्या विरोधात लघुवाद न्यायालयात धाव घेतली़ त्यानुसार झालेल्या छाननीत पटेल यांची जात या प्रवर्गात असल्याचे सिद्ध होऊ शकले नाही़ त्यानुसार त्यांचे नगरसेवकपद रद्द ठरत असल्याचे आज जाहीर करण्यात आले़ १९९७ पासून पटेल भाजपामध्ये आहेत़ भाजपा आणि शिवसेनेमधील मतभेद उघड होण्यापूर्वीपासूनच पटेल यांनी सेनाविरोधी भूमिका घेतली होती़ त्यांचे पद रद्द झाल्यामुळे भाजपाचे नुकसान झाले असल्याचा सूर भाजपामधून व्यक्त होत आहे