शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्याचा मृत्यू

By admin | Updated: August 23, 2016 23:14 IST

कचरेवाड़ी (ता़ मंगळवेढा )रसत्यालगत असलेल्या मुलाण वड्याजवळील वीट भट्टी नजीक शेतात राहणारे फैजुद्दीन साहेब हुसेन खतीब (वय ८२) आणि शाबेरा फैजुद्दीन खतीब (वय ७५) यांचा

ऑनलाइन लोकमत
मंगळवेढा, दि. 23 - कचरेवाडी रस्त्यालगत असलेल्या मुलाण वड्याजवळील वीट भट्टी नजीक शेतात राहणारे फैजुद्दीन साहेब हुसेन खतीब (वय ८२) आणि शाबेरा फैजुद्दीन खतीब (वय ७५) यांचा अज्ञात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी घडली़. याबाबतची फिर्याद मयत दाम्पत्याचा मुलगा  रियाज फैजुद्दीन खतीब  याने मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये दिली़. 
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील मयत हे गेल्या पंधरा वर्षा पासून आपल्या शेतामध्ये राहत होते. नेहमी प्रमाणे सोमवारी रात्री जेवण करुन ते झोपले होते. मंगळवारी जेवण देण्यासाठी गेलेल्या व्यक्तिस  शेतात फैजुद्दीन साहेबहुसेन खतीब आणि शाबेरा फैजुद्दीन खतीब हे मयत असलेल्या अवस्थेत आढळून आले. 
शेतातील वस्तीवर राहत असल्याने कोणत्या तरी जंगली प्राण्याने डोक्याचा चावा घेवून जखमी झाल्याने ते जागीच मयत झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान ही घटना संशयास्पद असून या मागे कोणत्यातरी कारणाने घातपात झाला असल्याची चर्चा शहरात होत आहे.
दरम्यान, घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डूबले , स्थानिक गुन्हे शाखेचे विजय कुंभार यांनी भेट दिली असून या घटनेचा अधिक तपास  पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलिस निरीक्षक अभिषेक डाके करीत आहेत.