लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

शिरोलीजवळ अपघातात आजऱ्याचा डॉक्टर ठार, आईला रुग्णालयात घेवून जाण्यासाठी मिरजेतून येत होता कोल्हापूरला - Marathi News | Ajra doctor was killed in a collision with a two-wheeler by a cargo truck near Shiroli | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिरोलीजवळ अपघातात आजऱ्याचा डॉक्टर ठार, आईला रुग्णालयात घेवून जाण्यासाठी मिरजेतून येत होता कोल्हापूरला

ट्रकची दुचाकीला धडक : पुणे-बंगळुरू महामार्गावर शिरोली येथे घटना ...

ओढ्यात कार पलटी होऊन चक्काचूर; केडगाव–चौफुला रोडवर भीषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Car overturns in stream and smashes into pieces; Horrific accident on Kedgaon-Chaufula road; Youth dies on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओढ्यात कार पलटी होऊन चक्काचूर; केडगाव–चौफुला रोडवर भीषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू

केडगाव–चौफुला दरम्यान प्रवास करत असताना त्यांच्या कारचा ताबा सुटून वाहन थेट बोरमलनाथ ओढ्यात पलटी झाले ...

"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल - Marathi News | haryana crime news murder of 30 year old lady for dowry in yamunanagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल

एका ३० वर्षीय महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. ...

Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं? - Marathi News | video newlywed andhra couple seen fighting before death from moving train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, काय घडलं?

एका नवविवाहित जोडप्याच्या आयुष्याचा शेवट अत्यंत वेदनादायक पद्धतीने झाला आहे. ...

भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक - Marathi News | bangladesh hindu man lynching 10 arrested Muhammad yunus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक

बांगलादेशात एका हिंदू तरुणासोबत भयंकर घटना घडली. मॉब लिंचिंग प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. ...

एका क्षणात संसार उद्ध्वस्त! यूपीच्या दाम्पत्याचा परभणीत आत्मघात; पतीचा मृत्यू, पत्नी वाचली - Marathi News | Just three months into their marriage, a couple from UP committed suicide in Parbhani; Husband died, wife survived | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :एका क्षणात संसार उद्ध्वस्त! यूपीच्या दाम्पत्याचा परभणीत आत्मघात; पतीचा मृत्यू, पत्नी वाचली

पोट भरण्यासाठी परभणी गाठली, पण काळाने घातला घाला! ...

बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले - Marathi News | 7 arrested in Bangladesh for mob lynching of Hindu youth; After receiving widespread criticism, Mohammad Yunus finally surrenders | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले

मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात मारल्या गेलेल्या तरुणाचे नाव दीपू चंद्र दास असे होते. तो २७ वर्षांचा होता.  ...

गतिरोधकाचा अंदाज चुकला; कार हवेत उडून उलटली; व्यावसायिक ठार, दोघे जखमी - Marathi News | Misjudged speed bump; Car overturned in the air; Businessman killed, two injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गतिरोधकाचा अंदाज चुकला; कार हवेत उडून उलटली; व्यावसायिक ठार, दोघे जखमी

नागरिक मदतीसाठी कॉल करत राहिले, डायल ११२ क्रमांकावर माहिती घेण्यातच व्यस्त राहिले ...