शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात कमालीची वाढ; कंट्रोल सेंटरला दररोज तब्बल ७,००० पेक्षा जास्त कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:21 IST

Amravati : गुन्हेगारांनी अवलंबलेले नवनवीन मार्ग, ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमुळे हेल्पलाईनवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. या तातडीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी गृह विभागाने पावले उचलली आहेत.

प्रदीप भाकरे लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात सायबर फसवणूक गुन्ह्यांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या 'कमांड अँड कंट्रोल सेंटर'ला दररोज तब्बल ७,००० पेक्षा जास्त कॉल प्राप्त होत आहेत. ही संख्या प्रकल्पाच्या सुरुवातीला अपेक्षित असलेल्या क्षमतेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.

गृह विभागाने उचलली पावले

  • गुन्हेगारांनी अवलंबलेले नवनवीन मार्ग, ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमुळे हेल्पलाईनवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. या तातडीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी गृह विभागाने पावले उचलली आहेत.
  • सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तत्काळ अधिकृत हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

कशी होतेय फसवणूक? केवायसी अपडेट, क्युआर कोड

स्कॅन, लोन अॅप स्कॅम, शेअर फ्रॉड, डिजिटल अरेस्ट, फेक प्रोफाईल, हॅकिंग, सायबर बुलिंग- स्टॉकिंग, फिशिंग आणि मालवेअर, सेक्सटॉर्शन, एपीके फाईल, इ चालान फ्रॉड आदी. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Sees Huge Surge in Cybercrime; Helpline Overwhelmed

Web Summary : Maharashtra faces a massive rise in cyber fraud, with the cyber security control center receiving over 7,000 daily calls. The Home Department urges citizens to contact the helpline immediately if defrauded, as scams like KYC updates and QR code fraud surge.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी