शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या आॅफिसला कॉर्पोरेट लुक

By admin | Updated: February 3, 2015 01:06 IST

नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यालयीन इमारतीचे बांधकाम रामदासपेठ, सेंट्रल बाजार रोड, लेन्ड्रा येथे सुरू असून बांधकाम १५ महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रशासकीय इमारत २३ कोटींची : १५ महिन्यात पूर्ण होणार
नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यालयीन इमारतीचे बांधकाम रामदासपेठ, सेंट्रल बाजार रोड, लेन्ड्रा येथे सुरू असून बांधकाम १५ महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर सुधार प्रन्यासच्या ६३५९.८४ चौरस मीटर जागेवर बांधकाम सुरू आहे. नासुप्रने निविदा आमंत्रित करून कामाचा कार्यादेश कंत्राटदाराला दिला आहे. या कामाचा अपेक्षित खर्च २३ कोटी रुपये आहे. नागपूर मेट्रो प्रकल्प हा शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असल्यामुळे या कार्यालयाचे बांधकाम १५ महिन्यात पूर्ण करण्याचा नासुप्रचा मानस आहे. ही इमारत सात मजली (तळमजला व सहा मजले) असून सर्व सोयींनी परिपूर्ण आहे. या इमारतीच्या चारही बाजूला लॅण्ड स्क्रेपिंग, हिरवळ आणि वृक्ष लावण्यात येणार आहे. या कार्यालयातून नागपूर मेट्रो रेल्वेची महत्त्वपूर्ण कामे करण्यात येणार आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प निकडीचा सार्वजनिक आणि महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. ३० जानेवारी २०१४ रोजी शासनाने आणि २१ आॅगस्ट २०१४ रोजी केंद्र सरकारने नागपूर रेल्वे प्रकल्पास मंजुरी प्रदान केली आहे.(प्रतिनिधी)
प्रशासकीय इमारतीची रचना
भूखंडाचे क्षेत्रफळ ६३५९.८४ चौरस मीटर
४०५५.४४ चौरस मीटर तळघर व तळमजल्यावर ११२ कार, २३४ स्कूटर व २२४ सायकलसाठी पार्किंग.
पहिला ते पाचव्या मजल्यावर प्रत्येकी ९१२ चौरस मीटर क्षेत्रात कार्यालय.
सहा मजल्यावर कॉन्फरन्स हॉल व १५० चौरस मीटर क्षमतेचे आॅडिटोरियम असे एकूण २०१३ चौरस मीटर.