शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

CoronaVirus News : ...अन् पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी स्वतः घेतलं स्टेअरिंग हातात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 12:59 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाट्याने वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला परिसरही यातून सुटलेला नाही.

मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाट्याने वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला परिसरही यातून सुटलेला नाही. वांद्रे येथील ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याशेजारील बंगला हा काही दिवसांपूर्वी सील करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा स्वतः कारचं स्टेअरिंग हातात घेतलं आहे. (Uddhav Thackeray)

पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. पुण्यातील चिंताजनक परिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते स्वत: पुण्याला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री गुरुवारी (30 जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास पुण्याला रवाना झाले असून यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चालवली आहे. 

पुणे विभागीय आयुक्तालयात आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहेत. पुणे जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णांचा आढावा आणि त्यासाठी उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात येणार असल्याचं समजतं. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व पुण्याचे जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. 

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कार चालवली होती आणि ते कॅबिनेटच्या बैठकीत पोहचले होते. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन त्यांनी आपल्या कार चालकाला सुट्टी दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच कॅबिनेटच्या बैठकीत जाण्यासाठी त्यांनी स्वतः कार चालवली होती. त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी स्वतः स्टेअरिंग हातात घेतलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : बापरे! कोरोनावर मात केलेल्या 80% रुग्णांना होतोय 'हा' आजार; वेळीच व्हा सावध

मुंबईचा वाघ! राणीच्या बागेतून थेट 'शक्ती' प्रदर्शन

WhatsApp ग्रुपच्या नोटिफिकेशन्सना कंटाळलात?; आता कायमस्वरूपी Mute करून टाका!

CoronaVirus News : बाबो! क्वारंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या जेवणाचं बिल आलं तब्बल 50 लाख

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात तब्बल 10 लाख लोकांनी जिंकली कोरोनाची लढाई

CoronaVirus News : फक्त 12 दिवसांत 5 लाख नवे रुग्ण; देशात कोरोनाचा वेग वाढला, चिंताजनक आकडेवारीने उच्चांक गाठला

CoronaVirus News : बापरे! उंच लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा

दिलदार सुपरहिरो! नोकरी गेली, इंजिनिअरवर भाजी विकण्याची वेळ आली; सोनू सूदने दिला मदतीचा हात

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबईPuneपुणेcarकार