शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

CoronaVirus News: राज्यात नव्या कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक; आतापर्यंत तब्बल 86,575 जणांना मिळाला डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 9:26 PM

राज्यात सलग तिसऱ्या दिवशीही नव्या कोरोनाबाधितांनी पाच हजारचा आकडा ओलांडला आहे. गेल्या 26 जूनला राज्यात 5 हजार 24 नवे रुग्ण आढळून आले. यानंतर 27 जूनला 5 हजार 318 नवे रूग्ण आढळून आले होते.

ठळक मुद्देराज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1,64,626वर जाऊन पोहोचली आहे.राज्यात एकूण 70,607 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.आतापर्यंत एकूण 86,575 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत.

मुंबई -महाराष्ट्रातील कोरोना बाधितांच्या संख्या झपाट्याने वाढत होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे दिवसागणिक आढळणाऱ्या नव्या कोरोना बाधितांची संख्याही सातत्याने वाढतच चालली आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पाच हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 5, 493 नवे रुग्ण आढळून आले आहेत. हा राज्यातील नव्या रुग्णांचा आतापर्यंतचा विक्रमी आकडा आहे. 

यासंदर्भात, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. गेल्या 24 तासांत आढळलेल्या 5, 493 नव्या रुग्णांबरोबरच, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1,64,626वर जाऊन पोहोचली आहे. आज नवीन 2,330 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. याच बरोबर आतापर्यंत एकूण 86,575 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. तर राज्यात एकूण 70,607 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

नव्या रुग्ण संख्येने सलग तिसऱ्या दिवशी ओलांडा 5 हजारचा आकडा -राज्यात सलग तिसऱ्या दिवशीही नव्या कोरोनाबाधितांनी पाच हजारचा आकडा ओलांडला आहे. गेल्या 26 जूनला राज्यात 5 हजार 24 नवे रुग्ण आढळून आले. यानंतर 27 जूनला 5 हजार 318 नवे रूग्ण आढळून आले. तर आज तब्बल 5 हजार 493,  म्हणजे जवळपास साडेपाच हजार नवे रुग्ण आढलून आले आहेत. हा राज्यात आतापर्यंतचा नवे रुग्ण आढळल्याचा उच्चा आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी, त्यांनी जनेतला आवाहन केले, की अद्याप काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. सध्या आपण कात्रीत सापडलो असून अर्थचक्राला गती देण्यासाठी आपम मिशन बिगेन अगेन सुरू केले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या -

कोरोनावरील ‘ही’ औषधं मिळणार मोफत? शासन स्तरावर विचार सुरू; खुद्द मुख्यंमत्र्यांनी सागितली नावं

Good news: लवकरच संपणार कोरोनाचा कहर?; "वर्षभरात येऊ शकते कोरोना व्हॅक्सीन"

CoronaVirus News: सर्दी-खोकल्याच्याही आधी दिसू शकतात कोरोनाची 'ही' अतिगंभीर लक्षणं, नव्या अभ्यासाचा दावा

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

CoronaVirus News: खुशखबर! मॉडर्नाची कोरोना व्हॅक्सीन अखेरच्या टप्प्यात, 'या' महिन्यात मिळू शकते 'गुड न्यूज'

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रRajesh Topeराजेश टोपेUddhav Thackerayउद्धव ठाकरे