शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

Corona Vaccination: राज्यात 13 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 4:58 AM

Corona Vaccination:  आरोग्य विभाग; दिवसभरात ५१ हजार जणांचे लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात ७६९व्या लसीकरण सत्रात एकूण ५१ हजार २४० जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी, ४१,२२५ जणांना लसीचा पहिला डाेस, तर १० हजार १५ जणांना दुसरा डाेस देण्यात आला. ७ हजार ४१० आरोग्य कर्मचारी तसेच ५,९७३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात आतापर्यंत १३ लाख ७१ हजार ८८६ जणांना कोरोना लस देण्यात आली.

१० हजार १५ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. ४५ ते ६० वर्षे वयोगटातील सहव्याधी असलेल्या ३ हजार ६५६ लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वयोगटातील २४,१८६ लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले. ५०,२६३ लाभार्थ्यांना कोविशिल्ड, तर ९७७ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसी देण्यात आली.

मुंबईत २ लाख ४५ हजारांहून लाभार्थ्यांना लसnराज्यात सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत २ लाख ४५ हजार ६५७ लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यानंतर पुणे १ लाख ३८ हजार ८६९, ठाणे १ लाख १६ हजार ३४१, नागपूर ६२ हजार १२६ आणि नाशिक ६२ हजार ४२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. nराज्यात लसीकरणाला सर्वांत कमी प्रतिसाद हिंगोलीत ९ हजार ३९०, वाशिम १० हजार ६८६, परभणी १२ हजार ७२८, उस्मानाबाद १४ हजार ६७६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस