शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

corona vaccination : महाराष्ट्र देशात लसीकरणात अव्वल, राजस्थानला टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 5:55 AM

corona vaccination in Maharashtra : देशात महाराष्ट्र आणि राजस्थाननंतर गुजरात ५४ लाख ८२ हजार ५०, उत्तरप्रदेश ५३ लाख २८ हजार ४१९ आणि पश्चिम बंगालमध्ये ५० लाख ९१ हजार १०३ जणांनी कोरोनाची लस घेतली.

मुंबई : राज्य शासनाने लसीकरणाच्या मोहिमेला दिलेल्या व्यापक स्वरूपामुळे लसीकरणात महाराष्ट्र हा देशभरात अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्राने राजस्थानलाही मागे टाकले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ४५ हजार ८६० लाभार्थ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. तर राजस्थानमध्ये ५५ लाख ८२ हजार ८७२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.  देशात महाराष्ट्र आणि राजस्थाननंतर गुजरात ५४ लाख ८२ हजार ५०, उत्तरप्रदेश ५३ लाख २८ हजार ४१९ आणि पश्चिम बंगालमध्ये ५० लाख ९१ हजार १०३ जणांनी कोरोनाची लस घेतली. देशात ३१ मार्चपर्यंत लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ५ कोटी ३९ लाख ८९ हजार ३५ इतकी आहे; तर दुसरा डोस घेणारे ९० लाख ६५ हजार ३१८ आहेत. आतापर्यंत एकूण ६ कोटी ३० लाख ५४ हजार ३५३ जणांनी कोरोना लस घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली.  राज्यात ३१ मार्च रोजी दिवसभरात २ लाख १६ हजार २११ जणांना लस देण्यात आली. त्यात १ लाख ९१ हजार ५७३ लाभार्थ्यांना कोविशिल्ड लस आणि २४,६३८ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. इथे सर्वांत कमी लसीकरण लक्षद्वीप    ६ हजार ९५९दादरा नगर हवेली     १३ हजार १९७दमण आणि दीव    १४ हजार ३४अंदमान निकोबार     २२ हजार ८८लडाख     ४५ हजार ८१२ चंदीगढ     ७५ हजार ९५३अरुणाचल प्रदेश     ८५ हजार ९९८

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र