शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ‘घागर उताणी रे गोविंदा’; दहीहंडीच्या उत्सवावर कोरोनाचे विरजण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 07:08 IST

गोविंदा-गोपिका करणार रक्तदान

मुंबई : ‘बोल बजरंग बली की जय’च्या गजरात गोकुळाष्टमी- दहीहंडीच्या दिवशी गोविंदा पथक थरांवर थर लावण्यास निघतात. यंदा मात्र कोरोनामुळे यात खंड पडला आहे. परंतु, दहीहंडी पथकांनी समाजभान राखून विविध उपक्रम राबवून हा सण साजरा करण्याचा निर्धार केला आहे.कृष्णजन्म झाला की लगोलग सकाळपासूनच दहिहंडीच्या उत्साहाला उधाण येते. सकाळी सोसायटीतील, गल्लीतील, नाक्यावरील हंडी फोडून कल्ला झाला की मुंबईतील पथके गिरणगाव, दादर सोडून हळूहळू घाटकोपर-जोगेश्वरीच्या दिशेने निघतात आणि दुपारनंतर ठाण्यात पोहोचून थरांवर थर लावत दहा वाजेपर्यंत धूमशान करतात.जय जवान मंडळाचा नऊ थरांचा विक्रमही ठाण्यात त्यातूनच घडला. सेलिब्रिटींचे प्रमोशन इव्हेंट, राजकीय नेत्यांचे खास अ‍ँकरिंग यामुळे मुंबई-ठाण्यातील वातावरण पूर्णत; गोविंदामय होऊन जाते. यंदा मात्र असे चित्र दिसणार नाही. पुण्यासह राज्यातील अन्य मोठ्या शहरांमध्येही याचा मागमूस दिसत नाही.दहीहंडी पथकांनी हंड्या बांधल्या खऱ्या, पण सराव केला नाहीगुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दहीहंडी पथकांनी सरावाच्या हंड्या बांधल्या खºया पण सराव केला नाही. याच जागेवाल्याचा आर्शिवाद घेऊन यंदा गोविंदा-गोपिकांनी निराश न होता रक्तदान, आरोग्य तपासण्या, सॅनिटायझर-मास्क वाटप, अँटीजन चाचण्या असे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. दहीहंडी समन्वय समितीने राज्य रक्त संक्रमण परिषदेसोबत बैठक घेऊन रक्ताच्या तुटवड्याविषयी सकारात्मक निर्णय घेत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे होत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDahi Handiदहीहंडी