शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

सुप्रिया सुळेंच्या सोयीसाठी धनगर आरक्षणाची खेळी

By admin | Published: August 18, 2014 4:16 AM

त्यामुळे धनगर समाजाला जवळ करण्यासाठी अनुसूचित जमातीतील समावेशाची खेळी करण्यात आली. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना सविस्तर पत्र पाठविल्याचे ते म्हणाले.

मुंबई : बारामतीत सुप्रिया सुळेंच्या कायमस्वरुपी राजकीय सोयीसाठीच शरद पवार यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी केला आहे. टिळक भवनात पत्रकारांशी बोलताना पुरके म्हणाले की, धनगर समाजाची एकगठ्ठा मते दुरावल्याने लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचे मताधिक्क्य घटले. त्यामुळे धनगर समाजाला जवळ करण्यासाठी अनुसूचित जमातीतील समावेशाची खेळी करण्यात आली. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना सविस्तर पत्र पाठविल्याचे ते म्हणाले.धनगर समाजाला सध्या साडेतीन टक्के इतका आरक्षणाचा लाभ मिळतो. धनगड ही जमात वेगळी असून त्याचा धनगर समाजाशी काहीसी संबंध नाही. कोणत्याही निकषाप्रमाणे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश शक्य नाही. आदिवासी समाजाचे उपद्रव मुल्य कमी असल्यानेच अनेक जाती स्वत:चा समावेश या प्रवर्गात करण्याचा आग्रह धरतात, असा आरोपही त्यांनी केला. शरद पवारानी मतांच्या राजकारणासाठी असे करू नये असे आवाहानही त्यांनी केले. (प्रतिनिधी)