शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या दिव्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 9:36 PM

UPSC Exam Result: जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या दिव्या गुंडे हिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केलेली असून ३३८ वा रँक प्राप्त केला आहे. शुक्रवारी (दि.२४) युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

गोंदिया : जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या दिव्या गुंडे हिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केलेली असून ३३८ वा रँक प्राप्त केला आहे. शुक्रवारी (दि.२४) युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

दिव्या गुंडे हिने ऑक्टोबर २०२० मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगची परीक्षा दिली. त्यानंतर २१ सप्टेंबर २०२१ रोजी दिल्ली येथे त्यांची मुलाखत घेऊन शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने निकाल जाहीर केले. येत्या काही दिवसातच त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत पदस्थापना मिळणार आहे. प्रशासकीय स्तरावर हे वृत्त कळताच अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिव्या गुंडे व जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट उपविभागीय, तहसीलदार आदेश डफड, अपर तहसीलदार अनिल खळतकर, मुख्याधिकारी न.प.करण चव्हाण,आकाश चव्हाण, किशोर राठोड व अधिकारी उपस्थित होते.

यशाचे श्रेय आईलादिव्या गुंडे हिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे श्रेय आई जिल्हाधिकारी नयना गुंडे व बाबा अर्जुन गुंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नाशिक यांना दिले आहे. या यशात शिक्षक व मार्गदर्शक यांच्या मोलाच्या वाटा असल्याचे दिव्याने सांगितले. युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियातर्फे तसेच जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दिव्या व जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग