शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

कोरेगाव-भीमाचा तपास केंद्राकडे दिलेला नाही, यापुढेही देणार नाही- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 11:47 AM

कोरेगाव-भीमा, एल्गार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा खुलासा

ठळक मुद्देकोरेगाव-भीमा आणि एल्गार प्रकरण हे दोन वेगवेगळे विषय- मुख्यमंत्रीकेंद्रानं एल्गार प्रकरणाचा तपास काढून घेतला, कोरेगाव-भीमाचा नाही- मुख्यमंत्रीकोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास केंद्राकडे देणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सिंधुदुर्ग: एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणांमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं वातावरण तापलं आहे. यावरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं चित्रदेखील वारंवार दिसलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हे दोन वेगळे विषय आहेत. एल्गारचा तपास केंद्राने काढून घेतला आहे. परंतु कोरेगाव भीमाचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही आणि देणारही नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. कोकण दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत या विषयावर भाष्य केलं. एल्गार प्रकरणाचा तपास केंद्रानं एनआयएकडे सोपवल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पक्षाच्या १६ मंत्र्यांची बैठक बोलावली. यानंतर एल्गार प्रकरणाचा समांतर तपास राज्य सरकार एसआयटी नेमून करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एल्गार आणि कोरेगाव भीमा प्रकरणावरुन निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. एल्गार परिषद प्रकरण आणि कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण हे दोन वेगळे विषय आहेत. कोरेगाव भीमाचं प्रकरण दलित बांधवांशी संबंधित आहे. याचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही आणि यापुढेही देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.'कोरेगाव भीमामध्ये दलितांवर अन्याय झाल्याचा आक्षेप आहे. त्याबाबत मी स्पष्ट सांगतो की, कोणत्याही परिस्थितीत दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही. एल्गार हा वेगळा विषय आहे. दलितांशी संबंधित असलेला कोरेगाव भीमा प्रकरण हा वेगळा विषय आहे. केंद्र सरकारने ज्या प्रकरणाचा तपास आपल्याकडून काढून घेतला आहे ते एल्गार प्रकरण आहे, कोरेगाव भीमाचं नाही. त्यामुळे कृपा करुन कोणीही गैरसमज करुन घेऊ नका,' असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.आजच्या महत्त्वाच्या बातम्याशिवसेना बदलली?... 'नाणार'च्या सामनातील जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचं 'रोखठोक' विधानमेट्रो कारशेड आरेमधून रॉयल पार्ममध्ये जाणार? प्रकल्प हलवण्याच्या हालचाली सुरूडोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याचे आदेशChina Coronavirus : धक्कादायक! चीनच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती?

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारUddhav Thackerayउद्धव ठाकरेElgar morchaएल्गार मोर्चाSharad Pawarशरद पवार