शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

धनगर आरक्षासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 4:31 AM

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्रामध्ये बाजू मांडण्याकरता आपण स्वत: दिल्लीला जाऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले.

मुंबई : धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्रामध्ये बाजू मांडण्याकरता आपण स्वत: दिल्लीला जाऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय तातडीने करा, अशी मागणी जानकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.धनगर समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणाबाबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने (टिस) अहवाल दिलेला आहे. त्या आधारे अनुसूचित जमातींच्या सध्याच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता धनगर समाजाला अनुसूचित जमातींचे आरक्षण देण्याची आपली भूमिका आहे, असे मुख्यमंत्र्यांनी चर्चेत स्पष्ट केले. केंद्रापुढे या संदर्भात भूमिका मांडण्यासाठी स्वत: दिल्लीला जाण्याची आपली तयारी असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. जानकर यांच्यासोबत आ. राहुल कुल, रत्नाकर गुट्टे, एस. एन.अक्कीसागर, श्रद्धा भातंब्रेकर, भारती पाटील आदी होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसreservationआरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा