शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीवर नराधमाचा बलात्कार, आरोपीस अटक

By admin | Updated: August 23, 2016 20:00 IST

शहरातील बार्शी रोडवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात ठेकेदारामार्फत मजुरीसाठी आलेल्या पंजाबमधील एका कुटुंबातील पाच वर्षीय चिमुकलीवरनराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. २३ : शहरातील बार्शी रोडवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात ठेकेदारामार्फत मजुरीसाठी आलेल्या पंजाबमधील एका कुटुंबातील पाच वर्षीय चिमुकलीवरनराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.

बार्शी रोडवरील केंद्रीव राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रातील एका कामाचा पंजाबच्या ठेकेदाराने ठेका घेतला असून, या कामासाठी मजूर म्हणून त्यांनी पंजाबमधील कुटुंबाला लातुरात आणले. या मजूरदारांमध्ये नराधम श्रवण वल्द दलविंदर सिंग (वय २७, रा. अमृतसर, पंजाब) याचाही समावेश आहे. १४ आॅगस्ट रोजी त्या चिमुकलीचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर पडले. यावेळी घरात खेळणाऱ्या चिमुकलीवर कोणीच नसल्याची संधी साधून श्रवण वल्द दलविंदर सिंग या नराधमाने बलात्कार केला. दरम्यान, घडलेल्या घटनेची माहिती त्या चिमुकलेने आपल्या आई-वडिलांना सांगितली.

या चिमुकलीला आई-वडिलांनी उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. शेवटी सोमवारी रात्री या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोेलिसांनी प्रथम नराधमाच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात मंगळवारी पहाटे कलम ३७६, २ आयजे, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४,५,६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.