शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

प्रवास सवलतीसाठी कुटुंब व्याख्येत बदल

By admin | Updated: June 4, 2015 04:37 IST

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या महाराष्ट्र दर्शन व स्वग्राम प्रवास सवलतीमध्ये सुधारणा करीत कुटुंबाच्या व्याख्येत बदल करण्याचा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.

मुंबई : शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या महाराष्ट्र दर्शन व स्वग्राम प्रवास सवलतीमध्ये सुधारणा करीत कुटुंबाच्या व्याख्येत बदल करण्याचा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.या पूर्वी महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलत योजनेमध्ये कुटुंबाच्या व्याख्येनुसार केवळ पती, पत्नी व दोन अपत्ये यांचाच समावेश होता. आता कुटुंबाच्या व्याख्येत सुधारणा करून पती - पत्नी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या दोन अपत्यांशिवाय नातेवाइकांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नातेवाइकांमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आई-वडील तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेले अविवाहित भाऊ -बहीण यांचा समावेश केलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे विधवा महिला अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबतीत सासू-सासरे यांचाही समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अविवाहित शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आई-वडील तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या भाऊ किंवा बहीण यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या बदलामुळे कुटुंबाची व्याख्या अधिक व्यापक झाली असून, याचा फायदा मुख्यत्वे विधवा व अविवाहित महिला कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांचे आई-वडील, अविवाहित भाऊ-बहीण यांना होणार आहे.