शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांचे अधिकाऱ्यांशी खटके वाढले

By admin | Updated: May 15, 2015 02:03 IST

भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून सनदी अधिकारी आणि मंत्र्यांमधील वाद एवढे विकोपाला गेले आहेत की अनेक अधिकारी

अतुल कुलकर्णी, मुंबईभाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून सनदी अधिकारी आणि मंत्र्यांमधील वाद एवढे विकोपाला गेले आहेत की अनेक अधिकारी दीर्घ रजेवर गेले आहेत, तर काही चांगल्या अधिकाऱ्यांना मुदतीपूर्वीच बदल्यांना सामोरे जावे लागत आहे. परिवहन आयुक्त महेश झगडे आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यातील विसंवाद सर्वश्रुत आहेच. या वादाची परिणती शेवटी झगडे यांच्या बदलीत झाली. आरटीओमधील गैरव्यवहाराविरुद्ध झगडे यांनी धडक मोहीम उघडली होती. त्यामुळे त्यांच्या बदलीची वार्ता समजताच आरटीओ कार्यालयात दिवाळी साजरी झाली. पुरवठामंत्री गिरीश बापट आणि महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यातही विस्तव जात नाही. श्रीवास्तव हे मंत्र्यांचे आदेश पाळत नाहीत, असा थेट आरोप बापट यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केला. शिवाय, अन्नपुरवठा विभागाचे सचिव दीपक कपूर यांच्याविषयीही बापटांची नाराजी आहेच. दुसरीकडे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि गृहनिर्माण सचिव सतीश गवई यांच्यातही खटके उडत असल्यामुळे गवई दीर्घकालीन रजेवर गेले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विभागात सचिव म्हणून देवाशिष चक्रवर्ती यांना देण्यात आले होते मात्र चक्रवर्ती यांनी रुजू होण्यास नकार दिला. वैद्यकीय शिक्षण विभागातील मेधा गाडगीळ यांची आणि तंत्रशिक्षण विभागाचे सचिव संजय चहांदे ‘प्रोअ‍ॅक्टीव्ह’ नाहीत असे सांगत गाडगीळ यांची बदली करण्यात आली. त्यामुळे मेधा गाडगीळ १५ दिवसांच्या रजेवर निघून गेल्या आहेत.