शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

इंद्राणीच्या कोठडीसाठी सीबीआयचा अर्ज

By admin | Updated: October 7, 2015 02:19 IST

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि इतर दोघांची कोठडी मिळविण्यासाठी सीबीआयने बुधवारी विशेष न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे. सध्या हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.

नवी दिल्ली : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि इतर दोघांची कोठडी मिळविण्यासाठी सीबीआयने बुधवारी विशेष न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे. सध्या हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.कोणत्या परिस्थितीत इंद्राणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या तपासणी अहवालाबाबत दोन रुग्णालयांनी दिलेले विसंगत अहवाल, तिला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला किंवा काय, आदी बाबींचा सीबीआयला तपास करायचा आहे. इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी यांची चौकशी करायची असल्यामुळे त्यांना देश सोडून न जाण्याचा आदेश दिला जाईल, असे सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. इंद्राणीच्या फर्मने केलेल्या आर्थिक व्यवहारांचा विस्तृत तपशील, आयकर रिटर्न तसेच अन्य माहितीही मिळवायची आहे. इंद्राणीचे पूर्वाश्रमीचे पती संजीव खन्ना आणि वाहनचालक श्यामवीर रवी यांच्या आर्थिक व्यवहाराचाही तपास करायचा आहे. मुंबई पोलिसांनी अद्याप शीनाच्या बँक खात्यांची तपासणी केलेली नाही. सीबीआयच्या अर्जावर आज निर्णयशीना बोरा हत्याप्रकरणी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय यांची कारागृहातच चौकशी करण्याची परवानगी मिळावी, यासाठी सीबीआयने केलेल्या अर्जावर दंडाधिकाऱ्यांनी बुधवारपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे.विषबाधेची शक्यताइंद्राणीचे प्रभावशाली व्यक्तींशी राहिलेले संबंध पाहता विषप्रयोग करून तिला संपविण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तिचे आर्थिक व्यवहार पाहता बनावट कंपन्यांच्या नावाने काळ्या पैशाचा वापर झाल्याची शक्यता असल्याचे एका अधिकाऱ्याने म्हटले.