शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

धनंजय मुंडेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 1:27 PM

तीन गाड्यांची एकत्रित धडक

मुंबई: विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंच्या ताफ्यातील गाडीला लोणावळ्याजवळ अपघात झाला. मुंडे मुंबईच्या दिशेनं येत असताना सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. तीन गाड्यांची एकत्रित धडक झाल्यानं हा प्रकार घडला. धनंजय मुंडे अपघातग्रस्त गाडीत नव्हते. ते पुढील गाडीत असल्यानं त्यांना कोणतीही इजा झाली नाही. अपघातग्रस्त झालेल्या गाडीत दोन चालक आणि एक अंगरक्षक होता. त्यांच्या हाताला थोडासा मुका मार लागला. त्यांना गंभीर जखमा झाल्या नसल्यानं काळजी करण्याचं कारण नसल्याचं मुंडे यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं. धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात अशा प्रकारच्या कोणत्याही बातमीवर आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनदेखील त्यांनी केलं. अपघातातील जखमींवर संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेAccidentअपघात