शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करा

By admin | Updated: May 20, 2015 01:09 IST

गोवंशहत्या कायद्याने शेतकऱ्यांना भाकड जनावरे सांभाळण्याचा भुर्दंड बसणार असून, काही समाजांचे व्यवसाय बंद पडणार आहेत

पुणे : गोहत्या हा विषय अनेक हिंदू धर्मीयांच्या भावनेशी जोडला असल्याने आमचा विरोध नव्हता. परंतु, गोवंशहत्या कायद्याने शेतकऱ्यांना भाकड जनावरे सांभाळण्याचा भुर्दंड बसणार असून, काही समाजांचे व्यवसाय बंद पडणार आहेत. त्यामुळे गोवंश हत्याबंदी कायदा हा विषय धार्मिक न करता रद्द करावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे (आठवले गट) मंगळवारी आंदोलन करण्यात आले. त्या वेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला. गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांना भाकड जनावरे सांभाळणे अडचणीचे ठरणार आहे. भाकड जनावरांची विक्री, चर्मोद्योगामध्ये काही समाजाचे उदरनिर्वाह आहेत. त्यामुळे गोवंश हत्याबंदी हा धार्मिक अंगाने भावनिक विषय न करता, कायदा तातडीने रद्द करावा, अशी मागणी रिपब्लिकचे अध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. त्या वेळी रिपब्लिकनचे नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, नवनाथ कांबळे, बाळासाहेब जानराव, हनुमंत साठे, तसेच एमआयएमचे शहराध्यक्ष सर्फराज शेख व अंजुम इनामदार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अर्थसंकल्पात तरतूद नाही४भाकड जनावरे सांभाळण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा राज्य शासनाकडे नाही. त्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद नाही.४ शेतकरी तोट्यातील शेती व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे. गरीब व मागास जातीच्या नागरिकांना स्वस्त धान्य देणे शासनाला शक्य नाही.