शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

बसपा स्वबळावरच लढणार

By admin | Updated: June 20, 2014 02:26 IST

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार असून, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी आज स्पष्ट केले.

मुंबई : बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार असून, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी आज स्पष्ट केले. 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि बसपाच्या अध्यक्ष मायावती यांची दिल्लीत भेट झाल्याचा वा अशी भेट होणार असल्याच्या वृत्ताचा गरुड यांनी इन्कार केला. मायावती यांच्याशी आपले आजच बोलणो झाले असून, त्यांनीच ही बाब स्पष्ट केल्याचे गरुड म्हणाले. 
बसपा-राष्ट्रवादी आघाडी होणार, अशी चर्चा राष्ट्रवादीकडून जाणीवपूर्वक घडवून आणली जात  आहे. जागावाटपात जादा हिस्सा मिळावा यासाठी काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी असे केले जात असावे, असे गरुड म्हणाले. 
बसपा महाराष्ट्रात विधानसभेच्या सर्व 288 जागा लढेल. 2क्क्9मध्येही आम्ही सर्व जागा लढविल्या होत्या. त्या वेळी बसपाला 1क् लाख 5क् हजार मते मिळाली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बसपाला 13 लाख मते मिळाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेसारख्या पक्षांची 2क्क्9च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी मते घटली; पण बसपाची मात्र वाढली, याकडे गरुड यांनी लक्ष वेधले.  (विशेष प्रतिनिधी)
 
समविचारी पक्षांना सोबत घेऊ
 निवडणूक युतीबाबत बसपाशी चर्चा झालेली नाही; पण भाजपा-शिवसेनेला रोखण्याच्या दृष्टीने सर्वच समविचारी पक्षांना सोबत घेण्याची आमची भूमिका असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.