शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

सीमा असुरक्षित; पंतप्रधान मात्र प्रचारात व्यस्त - राऊत

By admin | Updated: October 9, 2014 04:33 IST

काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिक घुसखोरी करून भारतीय सैन्यावर हल्ला करीत आहेत. सीमा असुरक्षित असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठोस पाऊले उचलणे गरजेचे

नाशिक : काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिक घुसखोरी करून भारतीय सैन्यावर हल्ला करीत आहेत. सीमा असुरक्षित असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठोस पाऊले उचलणे गरजेचे असताना ते मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अडकले आहेत. त्यामुळे देशाचे नुकसान होत असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.नाशिक जिल्ह्यात खा. राऊत यांच्या सभा झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी शिवसेनेने पाठबळ दिले. मोदी हे सक्षम पंतप्रधान आहेत. परंतु देशाची सीमा असुरक्षित असताना ते महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांच्या सक्षम नेतृत्वाची देशाला गरज असून, त्यांनी आज दिल्लीत असणे गरजेचे आहे. पाक सैन्य काश्मीरमध्ये घुसखोरी करून भारतीय सैनिकांना ठार करीत आहे. त्यामुळे मोदींनी महाराष्ट्रात वेळ घालवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेनेला गरज भासल्यास कोणत्या पक्षाला बरोबर घेणार?, या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना स्वबळावर २८५ जागा लढवित आहे. युती असताना ‘मिशन १५0’ होते. आता आम्ही १८0 ते २00 जागा मिळवून बहुमत मिळविणार आहोत.शिवसेना महाराष्ट्राचे कदापि विभाजन होऊ देणार नसल्याचे राऊत यांनी ठणकावून सांगितले.