शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आता कुणा 'दादा', 'काका'ला घाबरायचं कारण नाही; काकडेंची 'पवार'बाज फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 10:17 IST

2022 होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत सर्वांना एकत्र घेऊन 95 ते 100 नगरसेवक निवडून येतील.

पुणे: भाजपा पुणे शहर अध्यक्षपदी माजी आमदार जगदीश मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी आयोजित भाजपच्या मेळाव्यात खासदार संजय काकडे, गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील यांनी ही उपस्थिती दर्शवली होती. या मेळाव्यामधील भाषणात राज्यातले सरकार हे अपघाती सरकार आहे. मात्र दिल्लीत भाजपची सत्ता आहे, शहरात भाजपची सत्ता आहे, तेव्हा कुणीही चिंता करू नका. कुणी दादा, काका नाना मामा काही करू शकणार नाही म्हणून आता घाबरण्याचं कारण नसल्याचे सांगत राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. 

आपले ध्येय 2022 होणाऱ्या महापालिकेच्या निवडणूका आहेत. या निवडणुकीत सर्वांना एकत्र घेऊन 95 ते 100 नगरसेवक निवडून येतील. माझा कार्यकर्त्यांवर विश्वास असून पक्षाची पुनर्बांधणी करू असं संजय काकडे यांनी सांगितले. तसेच पक्षाच्या चांगल्या कामाला तडा देण्याचे काम काहीजण करत आहे.  राज्यातले सगळेजण एकत्र येऊन आपल्याला संपविण्याचे काम करत आहेत. पुण्यातदेखील एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे मत भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

शहर भाजपाच्या या कार्यक्रमात माजी आमदार जगदीश मुळीक यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ आदींसह विविध नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSanjay Kakdeसंजय काकडेchandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीPuneपुणेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस