शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार, ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनास रस्ता दिला नाही तर; राज्यात नवा नियम लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 06:41 IST

राज्यातील सर्व टोलनाक्यांना हे निर्देश लागू आहेत.  महामार्गावरून ही वाहने जातील तेव्हा टोलनाक्यांवर त्यांना थांबविण्यात येऊ नये. यात टँकर किंवा सिलिंडर वाहून नेत असलेल्या वाहनांचा देखील समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आजघडीला कोरोनाचा संसर्ग अनेक ठिकाणी वाढत असून, ऑक्सिजनची कमतरताही भासत आहे. परिणामी विविध वाहनांच्या माध्यमातून ऑक्सिजन वाहून नेला जात आहे. मात्र ऑक्सिजन वाहून नेताना त्या वाहनास टोलनाक्यांसह कुठेही अडविण्यात येऊ नये. त्या वाहनास टोल आकारला जाणार नाही, अशा आशयाचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील सर्व टोलनाक्यांना हे निर्देश लागू आहेत.  महामार्गावरून ही वाहने जातील तेव्हा टोलनाक्यांवर त्यांना थांबविण्यात येऊ नये. यात टँकर किंवा सिलिंडर वाहून नेत असलेल्या वाहनांचा देखील समावेश आहे. या सगळ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा आहे. त्यांना वेगाने सोडावे. कोणत्याही प्लाझावरून याबाबतचे वाहन विनाअडथळा पास व्हावे; असे निर्देश देण्यात आले आहेत. जिथे ऑक्सिजन घेऊन जात आहे, त्या वाहनास टोल आकारला जाणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टोल विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक कमलाकर फंड यांनी दिली. या वाहनांना अॅम्बुलन्ससारखा रस्ता द्यावा लागणार आहे.

राज्याच्या सीमेवरही हे निर्देश लागूnमोठे टँकर हे २० टन किंवा पंधरा टनाचे असतात. त्यांना अनेक वेळ महामार्गावर थांबविले जाते. मात्र रुग्णवाहिकेला ज्याप्रमाणे थांबविले जात नाही त्याप्रमाणे या वाहनांही थांबवू नये. nतातडीने ऑक्सिजन वाहून नेता यावा म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत. राज्याच्या सीमेवरही हे निर्देश लागू होतील. कारण राज्याबाहेरून देखील ऑक्सिजन मागविला जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस