शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

भाजपापासून सावध राहा, उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित मंत्र्यांना सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 1:56 PM

खूप मोठया संघर्षानंतर हे सरकार बनले आहे याची जाणीव सर्वांनी ठेवावी, उद्धव ठाकरेंनी केले आवाहन

मुंबई - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने आता एक महिन्याचा कार्यकाळा पूर्ण केला आहे. तसेच या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही सोमवारी पार पडला होता. त्यानंतर मंत्रिमंडळातील नव्या सदस्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला असून, भाजपापासून सावध राहा, असा सल्ला यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. ''खूप मोठया संघर्षानंतर हे सरकार बनले आहे याची जाणीव सर्वांनी ठेवा. भाजपाने आपले प्रयत्न सुरू केले आहेत. ते तुमची आणि या सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे खूप काम करा. भाजपाच्या कारवायांमुळे स्वत:चे लक्ष विचलित होऊ देऊ नका.'' असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.  तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नवनिर्वाचित मंत्र्यांना मार्गदर्शन केले आहे. भाजपाचा सामना करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. त्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही मंत्री आहात. मंत्र्यांसारखे वागा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसPoliticsराजकारण