शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

SSC Exam : दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात; यंदाही हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 12:07 IST

SSC Exam : यंदा राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

ठळक मुद्दे९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी तर ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थिनींचा समावेशपरीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून राज्यभरात मिळून २७३ भरारी पथके

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला उद्यापासून ( दि.३ मार्च) सुरुवात होत आहे. यंदा ३ मार्च ते २३  मार्च २०२० या कालावधीत परीक्षा होणार असल्याची माहिती अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.यंदा राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी देणार आहेत. यात ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी तर ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थिनींचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 65 हजार परीक्षार्थी वाढ आहेत.80 उपद्रवी केंद्र असून नाशिक विभागात सर्वाधिक आहेत.यंदाही ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध करून दिल्याचे मंडळाने स्पष्ट केले.

परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून राज्यभरात मिळून २७३ भरारी पथके नेमण्यात आली आहेत.ही पथके 'गैरमागार्शी लढा' या नावाने काम करणार आहेत. यामध्ये महिलांचे एक विशेष पथक काम करणार आहे. याशिवाय प्रत्येक विभागीय मंडळात हेल्पलाईन तयार करण्यात आल्या असून,विद्यार्थ्यांना, पालकांना येणा?्या अडचणींवर त्यावर २४ तास मार्गदर्शन करण्यात येईल.

यावेळी विद्यार्थ्यांनी पालन करायच्या सूचना खालीलप्रमाणे :-4 हजार 979 परीक्षा केंद्र

-विद्यार्थ्यांनी परीक्षेला वेळेवर उपस्थित राहावे असे महामंडळाचे आवाहन

-बारावीप्रमाणे दहावीच्या प्रश्नपत्रिकाही सीलबंद पाकिटात येणार, विद्यार्थ्यांच्या सहीने उघडणार पाकीट.

- तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 24 आणि 26 मार्च रोजी घेणार

- सकाळी पेपर असेल तर साडे दहा वाजता तर दुपारी पेपर पेपर असेल तर अडीच वाजता उपस्थितीत राहावे.

- उत्तरपत्रिका व पुरवण्यांची अदलाबदल होवू नये म्हणून सर्व पुरवण्या व उत्तरपत्रिकांवर  बारकोडची छपाई  

टॅग्स :ssc examदहावीEducationशिक्षणStudentविद्यार्थीexamपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाPuneपुणे