शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

‘बीडीओ’ गजाआड

By admin | Updated: June 4, 2014 01:38 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची आकोटमध्ये कारवाई

आकोट : पतसंस्थेतून कर्ज मिळण्यासाठीच्या शिफारसपत्रासाठी एका शिक्षकाकडून १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भाऊराव लांभाटे यांना मंगळवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. आकोट पंचायत समिती अंतर्गत कार्यरत एका शिक्षकाने अमरावती विभागीय शिक्षक पतसंस्था शाखा अंजनगाव सुर्जी येथे ५ लाख रुपयांचे कर्ज मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांच्या शिफारसपत्राची गरज होती. त्यानुसार शिक्षकाने गटविकास अधिकारी भाऊराव लांभाटे यांना शिफारसपत्र देण्याची मागणी केली. त्यासाठी लांभाटे यांनी शिक्षकाला दोन महिन्यांपर्यंत शिक्षकाला ताटकळत ठेवले आणि अखेर त्याला ५ हजार रुपये लाचेची मागणी केली; परंतु शिक्षक ५ हजार रुपये देण्यास तयार नव्हता. त्याने गटविकास अधिकार्‍यास रक्कम कमी करण्यास सांगितली. बर्‍याच चर्चेनंतर त्यांच्यामध्ये तडजोड होऊन १ हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले. या प्रकरणी शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गटविकास अधिकार्‍याची तक्रार केली. पैसे देण्याचा दिवस ठरल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीधक्षक उत्तमराव जाधव यांच्या मार्गदर्शनात अधिकारी व कर्मचार्‍यांनी लांभाटे यांच्या शासकीय निवासस्थानाजवळ सापळा लावला. लांभाटे यांनी १ हजार रुपयांची रोख स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी त्याला रंगेहाथ अटक केली