शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

घुमानमध्ये रंगणार मराठीसह पंजाबी भांगड्याचा ‘बल्ले बल्ले’

By admin | Updated: March 29, 2015 00:29 IST

लोकनृत्याला पंजाबी संस्कृतीची ओळख असलेल्या बल्ले बल्लेच्या जोशपूर्ण भांगड्याचा अतिशय सुंदर मिलाफ अनुभवायला मिळणार आहे.

पुणे : घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मराठी मातीतील गाणी आणि लोकनृत्याला पंजाबी संस्कृतीची ओळख असलेल्या बल्ले बल्लेच्या जोशपूर्ण भांगड्याचा अतिशय सुंदर मिलाफ अनुभवायला मिळणार आहे. यामध्ये मराठी आणि पंजाबी संस्कृतीला जोडणारे लोककला, लोकनृत्य आणि कीर्तनपरंपरेवरील खास कार्यक्रमांचेही सादरीकरण होणार आहे.संमेलनातील श्री गुरुनानक देवजी सभामंडपात चार एप्रिल रोजी सायंकाळी ‘महाराष्ट्र रांगडा-पंजाबी भांगडा’ हा मराठी आणि पंजाबी संस्कृतींशी मेळ घालणारा विशेष कार्यक्रम पुण्याच्या पायलवृंद या संस्थेच्या निकिता मोघे सादर करणार आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध मराठी रॉक स्टार गायक अवधूत गुप्ते, नाट्य अभिनेत्री फैयाज, गायक उपेंद्र भट, अभिनेते मोहन जोशी, गायक त्यागराज खाडिलकर, राहूल घोरपडे, सावनी रवींद्र, भार्गवी चिरमुले, शर्वरी जमेनीस, अश्विनी एकबोटे आणि स्मिता तांबे यांचा समावेश असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री-दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी करणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाची संहिता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांची असून, दिग्दर्शन निकिता मोघे यांचे आहे. (प्रतिनिधी)’भांगडा’ हा नृत्यप्रकार आनंद व्यक्त करण्याचे एक प्रभावी माध्यम असून, पतियाळा येथील नौरजोन कल्चरल सेंटरतर्फे संपूर्ण संमेलनातच वेळोवेळी पंजाबी भांगड्यासह पंजाबी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवण्याचा आमचा प्रयत्न असेल. - बलराज सिंग (पंजाब पर्यटन विभाग उपसंचालक) 1 संत परंपरा, ज्ञानपीठकार, लोककला लोकनृत्य आणि देशभक्तिपर गीते अशा चार भागांत या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. त्यापैकी लोकगीत आणि लोकनृत्यांमध्ये जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा मोठ्या जल्लोषात सादर होणार आहे. 2 दिलहारा हाय हे सध्या लोकप्रिय असणारे पंजाबी गाणे सावनी रवींद्र सादर करणार असून, मै तेनू समझावाकी, हे दुसरे पंजाबी गीतही गायले जाईल. याशिवाय शर्वरी जमेनीस यांचे स्त्रीभूणहत्येवरील नृत्य आणि ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’मधील काही भागांचे अभिवाचन अश्विनी एकबोटे करणार आहेत.