शहरं
Join us  
Trending Stories
1
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
2
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
3
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
4
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
5
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
6
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
7
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
8
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
9
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
10
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
11
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
12
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
13
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुलाच्या विवाहात कुटुंबीयांसमवेत धरला ठेका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 10:54 AM

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आपल्या मुलाचं लग्न अवघ्या 40 -50 लोकांमध्ये करत साधेपणा जपला आहे.

दिंडोरी - राजकीय नेत्यांच्या मुलांच लग्न म्हटलं की शाही विवाह सोहळा तर होणारच पण यंदा कोरोनाने याही लग्न सोहळ्यांवर गंडांतर आणलं आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी लग्न पुढे ढकललं आहे. याच दरम्यान विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आपल्या मुलाचं लग्न अवघ्या 40 -50 लोकांमध्ये करत साधेपणा जपला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लग्नासाठी कोणाही नेत्यांना व जनतेला प्रत्यक्ष लग्नसोहळ्याचे आमंत्रण दिले नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नसोहळा ऑनलाईन करत सर्वांना शुभेच्छा देण्याचे आवाहन केले.

झिरवाळ यांनी मुलगा गोकुळ यांच्या हळदी समारंभाला कुटुंबीयांसमवेत ठेका धरला. वनारे येथील निवासस्थानी त्यांनी पत्नी व नाती समवेत डान्स केला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ व  करंजाळी येथील पदमकार गवळी यांची कन्या जयमाला यांचा विवाहसोहळा तालुक्यातील करंजाळी येथे अत्यंत मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत पार पडला. 

झिरवाळ यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्याचे फेसबुकद्वारे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. सर्व पाहुण्यांनी मास्क घालून लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली. तसेच सॅनिटायझर, फिजिकल डिस्टंन्सिंग आदी सुरक्षितता बाळगण्यात आली होती. हा सोहळा पालकमंत्री छगन भुजबळ, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे आदींसह सुमारे 27000 नागरिकांनी ऑनलाईन पाहत या नवदाम्पत्यास आशीर्वाद दिले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Sushant Singh Rajput Suicide : आत्महत्येपूर्वी सुशांतने गुगलवर 'हे' केलं होतं सर्च

CoronaVirus News : धोका वाढला! ५ दिवसांत १ लाख नवे रुग्ण; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

CoronaVirus News : बापरे! खूप काळजी घेतली तरी झाली कोरोनाची लागण?, डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

"मोदींच्या मतदारसंघात कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट, घर गहाण ठेवून काढताहेत दिवस"

"महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?, हे भ्रमित ठाकरे सरकार"; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! खड्ड्यात फेकले कोरोनाग्रस्तांचे मृतदेह, धक्कादायक Video ने खळबळ

टॅग्स :Narhari Jhariwalनरहरी झिरवाळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक