शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमततर्फे अँस्पायर एज्युकेशन फेअर

By admin | Updated: June 5, 2014 01:05 IST

प्रत्येकच क्षेत्रात आता स्पर्धा वाढली आहे. अशा स्पर्धात्मक वातावरणात स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटावयचा असेल किंवा उल्लेखनीय कामगिरी करावयाची असेल तर त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असणे

विविध विषयांवर कार्यशाळा : शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी विशेष मार्गदर्शन नागपूर : प्रत्येकच क्षेत्रात आता स्पर्धा वाढली आहे. अशा स्पर्धात्मक वातावरणात स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटावयचा असेल किंवा उल्लेखनीय  कामगिरी करावयाची असेल तर त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच लोकमततर्फे अँस्पायर एज्युकेशन फेअरचे  आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध विषयांवर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा धनवटे नॅशनल  महाविद्यालयाच्या काँग्रेसनगर येथील प्रांगणात होईल. एखादा विद्यार्थी ज्या क्षेत्रात आपले भविष्य घडविण्याची इच्छा ठेवतो त्याला संबंधित क्षेत्राचे योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. तो त्याचा  अधिकारच आहे. पण त्याला खात्रीने योग्य मार्गदर्शन मिळेलच, याची शाश्‍वती देता येत नाही. भविष्य घडविण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांंंना दिशाहीन  करण्याचाही प्रयत्न अनेकदा होत असतो. त्यामुळेच लोकमत अँस्पायरच्या माध्यमातून योग्य करिअर, योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन यांचा सुरेख  समन्वय साधल्या जातो आहे. या करिअर फेअरमध्ये विश्‍वासाने विद्यार्थ्यांंंना समोर जाण्याची संधी आणि मार्गदर्शन देण्यात येणार आहे. त्यात यात  संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळविण्याची संधी विद्यार्थ्यांंंना मिळणार आहे. याचा लाभ घेत विद्यार्थ्यांंंनी आपल्या पालकांसह या लोकमत  अँस्पायर एज्युकेशन फेअरला भेट द्यावी आणि भविष्याची योग्य दिशा निवडावी. यासंदर्भात अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ९८२२४0६५६२  आणि ९९२२९१५0३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  (प्रतिनिधी)