शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अरुण गवळी नागपूर कारागृहात

By admin | Updated: March 17, 2015 01:08 IST

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मुंबईचा डॉन अरुण गवळी याला सोमवारी सकाळी ९ वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले.

नागपूर : नवी मुंबईतील तळोजा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मुंबईचा डॉन अरुण गवळी याला सोमवारी सकाळी ९ वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. त्यामुळे या कारागृहाची सुरक्षा व्यवस्था आणखी वाढविण्यात आली आहे. मुंबईत नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी गवळीसह ११ जणांना मोक्का विशेष न्यायालयाने २४ आॅगस्ट २०१२ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हत्येची ही घटना २ मार्च २००७ ला घडली होती. जन्मठेप झाल्यापासून गवळीला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. खून, खंडणी वसुली, दंगल घडविणे, आदी गुन्हे त्याच्याविरुद्ध पोलिसात दाखल आहेत. गवळी हा तळोजा कारागृहात असताना त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला डिसेंबर २०१४ मध्ये मुंबईच्या जे.जे. इस्पितळात दाखल करण्यात आले होते. अरुण गवळीच्या जीवनावर ‘डॅडी’ नावाचा चित्रपट बनत आहे. या चित्रपटात डॅडीची भूमिका वठविणारा अभिनेता अर्जुन रामपाल याने इस्पितळात गवळीची भेट घेऊन चर्चा केली होती. या भेटीने वादळ उठले होते. (प्रतिनिधी)