शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

राज्यातील विविध मंडळाच्या नियुक्त्या जाहीर; अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी हाजी अरफात शेख 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 8:26 PM

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विविध विकास महामंडळे, मंडळे, प्राधिकरणे आणि समित्यांवरील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण 21 नियुक्ता राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विविध विकास महामंडळे, मंडळे, प्राधिकरणे आणि समित्यांवरील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण 21 नियुक्ता राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत. जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये 10 महामंडळे, 6 मंडळे, 2 प्राधिकरण व एका आयोगातील पदाचा समावेश आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपाने मित्रपक्षांना खुश करण्यासाठी अनेक नेत्यांच्या नियुक्त्या या विविध मंडळाच्या पदांवर केल्या आहेत. यामध्ये शिवसेनेसह अन्य मित्र पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. 

महामंडळ / समिती

1)  हाजी अरफात शेख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग

2)  जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग

3)  बाळासाहेब ज्ञानदेव पाटील, सभापती, कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ

4)  हाजी एस. हैदर आझम, अध्यक्ष, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

5)  सदाशिव दादासाहेब खाडे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण

6) नरेंद्र अण्णासाहेब पाटील, अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

7)  संजय उर्फ संजोय मारुतीराव पवार, उपाध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

8) आशिष जयस्वाल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ

9) प्रकाश नकुल पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ

10) नितिन संपतराव बानगुडे-पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ

11)  जगदिश भगवान धोडी, उपाध्यक्ष, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ

12) उदय सामंत, अध्यक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण

13) श्रीमती ज्योती दिपक ठाकरे, अध्यक्ष, महिला आर्थिक विकास महामंडळ

14) विनोद घोसाळकर, सभापती, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ

15) विजय नाहटा, सभापती, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ

16) रघुनाथ बबनराव कुचिक, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ

17) मधु चव्हाण, अध्यक्ष, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

18) संदिप जोशी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ

19)  प्रशांत ठाकूर, अध्यक्ष, शहर व औद्योगिक विकास महामंडळ

20) मो. तारिक कुरैशी, अध्यक्ष, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

21) राजा उर्फ सुधाकर तुकाराम सरवदे, अध्यक्ष, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ

 

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMaharashtraमहाराष्ट्र