शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा पावसामुळे रद्द

By Admin | Updated: June 19, 2015 23:54 IST2015-06-19T23:54:14+5:302015-06-19T23:54:14+5:30

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी नियोजित ‘शुभारंभ एका सुवर्णयुगाचा’ कार्यक्रम अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आला.

The anniversary of Shiv Sena canceled due to rains | शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा पावसामुळे रद्द

शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा पावसामुळे रद्द

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी नियोजित ‘शुभारंभ एका सुवर्णयुगाचा’ कार्यक्रम अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यात सुरू होणाऱ्या विविध योजनाही लांबणीवर गेल्या आहेत.

Web Title: The anniversary of Shiv Sena canceled due to rains