शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

...अन् २५ लाखांना चुना

By admin | Updated: July 28, 2014 04:01 IST

सहा महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फॉर्च्युन बेस कंपनीने मराठवाड्यातील गुंतवणुदारांची लाखोंची फसवणूक केली आहे

बीड : सहा महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फॉर्च्युन बेस कंपनीने मराठवाड्यातील गुंतवणुदारांची लाखोंची फसवणूक केली आहे. बीड शहरातील दहा जणांनी २५ लाख १० हजार रुपये गुंतविले आहेत.फॉर्च्युन बेस कंपनीत पैसे गुंतवा, सहा महिन्यांत पैसे दुप्पट करुन देतो, विश्वास बसणार नाही म्हणून सहा महिन्यानंतरचा चेक व लातूर येथील प्लॉटची नोंदणी करुन देतो, असे अमिष दाखविल्याचे बीडचे बाळासाहेब बाजीराव शिंदे यांनी सांगितले. आम्हाला काही आठवडे दहा टक्के रक्कम देऊन विश्वास संपादित केला मात्र पाच महिन्यांतच कंपनीची वेबसाईट बंद पडली तर एंजट फरार झाले, अशी व्यथा शिंदे यांनी व्यक्त केली. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील भिमराव किसनराव मोरे व धुळे जिल्ह्यातील गोपाल लोटन पाटील (रा. साळवे) यांनी माझ्याशी फेबु्रवारी महिन्यात संपर्क केला. या दोघांनी मुंबई येथे अंधेरी (प) मध्ये कंपनीचे कार्यालय असल्याचे सांगितले. त्यानंतर मी फॉर्च्युन बेस कंपनीत तीन टप्प्यांत पाच लाखांची गुंतवणूक केली, अशी माहितीही शिंदे आहे. मात्र मोरे व पाटील यांचा संपर्क झाला नाही.