शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

आणि हातकडीसह पळाला आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 19:45 IST

लोहमार्ग पोलिसांच्या हातावर तुरी देत हातकडीसह आरोपी पळून गेल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर घडली.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. २३ : लोहमार्ग पोलिसांच्या हातावर तुरी देत हातकडीसह आरोपी पळून गेल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर घडली. फरार आरोपीचा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचारी रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी दिवसभर शहरात शोध घेत होते. शिवाय एक पथक मनमाडला रवाना पाठविण्यात आले.

अमोल उर्फ सोनू चंडालिया (२०) रा.मनमाड असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. याविषयी लोहमार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मनमाड येथील एका गुन्हाप्रकरणी तो नाशिक कारागृहात होता. एका प्रकरणामध्ये त्याचे नाव समोर आल्याने चौकशी करण्यासाठी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलीस हवलादार धनराज गंडलिंगे आणि पोलीस कॉन्स्टेबल साहेबराव वाघ हे त्यास सोमवारी जनशताब्दी एक्स्प्रेसने औरंगाबादला आणत होते.

यावेळी त्यास हातकडी आणि दोरी बांधण्यात आली होती. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जनशताब्दी एक्स्प्रेस रेल्वेस्टेशनवर दाखल झाली. रेल्वे थांबताच अचानक त्याने जोराने झटका मारली. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातातून दोरी निसटली. त्यामुळी ही संधी मिळताच रेल्वे रुळाच्या मार्गाने तो उस्मानपुऱ्याच्या दिशेने पळून गेला.मंगळवारी दिवसभर आरोपीचा शोध सुरू होता.