शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

‘...तर अमित शहा यांनाही न्यायालयात खेचणार’

By admin | Updated: September 14, 2016 06:37 IST

एकनाथ खडसे आणि भाजपाची बदनामी केल्याप्रकरणात प्रतिवादी स्थानिक असून हा दावा दाखल करण्यास पक्षाने तसेच अमित शहा यांनी परवानगी दिली होती काय?

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : एकनाथ खडसे आणि भाजपाची बदनामी केल्याप्रकरणात प्रतिवादी स्थानिक असून हा दावा दाखल करण्यास पक्षाने तसेच अमित शहा यांनी परवानगी दिली होती काय? जर तसे नसेल तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही आपण न्यायालयात खेचणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला आहे. बदनामी प्रकरणात मिळालेल्या समन्सवरून त्या मंगळवारी मुक्ताईनगर न्यायालयात हजर झाल्या होत्या.मी वक्तव्यावर ठाम आहोत. खटला लढणार आहोत. प्रतिवादी हे तिसरे पक्षकार आहेत. स्वत: एकनाथ खडसे यांनी दावा दाखल केला असता तर मला सिद्ध करणे भाग होते, असे असले तरी मी तो गुन्हा सिद्ध करण्यास तयार आहे. सध्या तरी वकिलाची मला आवश्यकता वाटत नाही. न्यायालयीन कामकाजात वरील वक्तव्यानुसार आपण दुपारी अर्ज सादर करणार असल्याचे सांगत या प्रकरणात वादी हे या घटनेत थेट बाधीत नसून या आधारावर हा खटला चालूच शकत नाही. परिणामी दावा फेटाळण्याची आपण न्यायालयास विनंती करणार आहे. आपण जामीन घेणार नसून पी.आर.बॉण्डवर जामीन देण्यात यावा, असा युक्तीवाद दमानिया यांनी केल्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला. (प्रतिनिधी)