शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई देवीवंदना रूपात

By admin | Updated: September 26, 2014 23:22 IST

शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसर्‍या माळेला करवीर निवासिनी अंबाबाईची देवीवंदना रूपात पूजा बांधण्यात आली; तर पालखी मंडप आकारात काढण्यात आली.

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसर्‍या माळेला करवीर निवासिनी अंबाबाईची देवीवंदना रूपात पूजा बांधण्यात आली; तर पालखी मंडप आकारात काढण्यात आली. शुक्रवार हा देवीचा वार असल्याने आज अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होती. शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसर्‍या दिवशी दुपारच्या आरतीनंतर देवीची देवीवंदना रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा ह्यकरवीर माहात्म्यह्ण ग्रंथातील संदर्भानुसार असून, ती गुरू मुनीश्‍वर व रवी माईनकर यांनी बांधली. श्री करवीर निवासिनी अंबाबाई ही जगदाद्यशक्ती असून, विश्‍वाचे सार्मथ्य तिच्या ठायी एकवटले आहे. म्हणून या देवीची इंद्राने अहिल्येच्या अपहाराच्या पातकातून आपली मुक्ती व्हावी यासाठी आराधना केली. पराशर ऋषींच्या तपात विघ्न आणू पाहणार्‍या नागांचे दुष्टत्व याच करवीराची यात्रा करताना नष्ट झाले. विनितापुत्र गरुड हे विष्णूचे वाहन. नागांशी असलेले वैर विसरून तो या करवीरात एक देवीभक्त म्हणून देवीसमोर हातात नाग धरून उभा राहिला आहे. व्यासांच्या जन्मापूर्वी लोकोद्धाराची भावना मनात ठेवून ऋषी पराशर आणि त्यांची पत्नी सत्यवती यांनी पन्हाळ्यावर तप केले. तपपूर्तीवेळी देवीने त्यांना दर्शन देऊन त्यांच्या मनातील विष्णू व देवी यांच्यातील भेद दूर केला आणि व्यासांसारखा लोकोद्धारक पुत्र होईल, असा त्यांना आशीर्वाद दिला.